दिपकेच्या विरोधात उपोषण

सीजेपीने मोठे आंदोलन जंतर मंतरवर केले. त्यांच्या या आंदोलनाला मोठे यश मिळाले. मात्र, आता अभिजीत दिपके यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. त्यांना धक्का बसला. अभिजीत दिपके यांनी ज्याचा विचार केला नाही तेच होताना दिसतंय. कॉकरोच […]