चाकण-तळेगाव एमआयडीसींची अनागोंदी कारभारामुळे लागली वाट!
PCMC ने विकासाचे नियोजन केले; चाकण–तळेगावला मात्र वाढू दिले गोविंद घोळवे, मुख्य संपादक – Be Positive (अध्यक्ष, संयुक्त महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ ) सोळा वर्षांपूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर लिहिताना मी एक मूलभूत […]
